Saat Bara (सात बारा उतारा) 28.0
คุณจะสามารถดาวน์โหลดได้ภายใน 5 วินาที
เกี่ยวกับ Saat Bara (सात बारा उतारा)
विशेष वैशिष्ट्ये :-
----------------------
>โหลดได้เร็วขึ้น
सातबारा हा उतारा वाचून, प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदणी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. या सर्वाची माहिती (७/१२)सातबारा उतार्यामध्ये असते.
प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे ७ /१२ (सातबारा) उतार्यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.
लक्षात ठेवा:-
--------------
सातबारा ची माहिती सातबारा संबंधीत विभागाच्या वेबसाईट्सवरीलच असून वापरामध्ये सुलभता आणण्यासाठी त्या वेब&381;यासाठी त्या वेबसाईटस् ची या ॲपमध्ये फक्त लिंक देण्यात आलेली आहे, याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये.
ดูรายละเอียดของเรกคอร์ดที่ดิน 7/12 ในรัฐมหาราษฎร์
แอป 7/12 Satbara Utara Maharashtra GOM ของเราให้ข้อมูลเกี่ยวกับ 7/12, 8(a), 6 ฯลฯ พื้นที่ทั้งหมดมูลค่าการประเมินรวมการเช่าที่ดินการใช้ที่ดินชื่อของเกษตรกรรายละเอียดการเป็นเจ้าของและ bhoja (เงินกู้) ของรัฐมหาราษฎร์ในอินเดีย
แอพนี้มีประโยชน์สําหรับเกษตรกรของรัฐมหาราษฎร์เพื่อดูบันทึกที่ดินของเขา / เธอ
เว็บไซต์ Satbara - साबता #2352;रा व&ेबसाईट : http://mahabhulekh.maharashtra.gov.in
แอพนี้ไม่ได้เกี่ยวข้องในเครือรับรองสนับสนุนหรืออนุมัติโดย Mahabhulekh หรือผู้พัฒนา http://mahabhulekh.maharashtra.gov.in/ .