Pregnancy Tips in Marathi 1.6
คุณจะสามารถดาวน์โหลดได้ภายใน 5 วินาที
เกี่ยวกับ Pregnancy Tips in Marathi
แอพที่ดีที่สุดสําหรับเคล็ดลับการตั้งครรภ์ แอพนี้ให้เคล็ดลับการตั้งครรภ์ที่ดีที่สุดใน Marathi.App นี้แนะนําคุณในระหว่างการดูแลระยะเวลาการตั้งครรภ์ของร่างกายจิตใจการทําสมาธิจิตวิญญาณการพัฒนาสังคมสติปัญญาและอารมณ์ प्रत्येक महिलेचं हेच स्वप्न असते कि ती एका सदृढ मुलाला जन्म द्यावे. या साठी पौष्टिक आहार दररोजच्या आहारात असं अतिशय महत्वाचे असते. कारण गर्भस्थ मुलाचे विकास हे आईच्या आहारावर अवलंबून असते. पण गर्भावस्तेत स्वतःची काळजी न घेतल्याने मुलांना जन्मतःच आजार, कुपोषण, हॅंडीकॅप्ड अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागते. गर्भवती महिलांसाठी पौष्टीक आहार घेणं हे त्यांच्या मुलासाठी खूप महत्वाचे आहे. त्यांनी दररोजच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश कारण खूप महत्वाचे. कॅल्शिअम, फ्लोरिक ऍसिड, पाणी, व्हिटॅमिन, आयोडीन, झिंक या गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश असलेले चांगले. महिलांनी गर्भावस्तेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या कराव्यात यांचेहि टिप्स चा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे. เราได้สร้างเคล็ดลับการตั้งครรภ์นี้ในแอพ Marathi เพื่อช่วยให้คุณมั่นใจอีกครั้งในระหว่างตั้งครรภ์ จุดมุ่งหมายของเราคือการเป็นคู่มือการตั้งครรภ์ที่ดีที่สุด ติดตามการตั้งครรภ์ของคุณทุกสัปดาห์ด้วยคู่มือฉบับสมบูรณ์นี้ นี่เป็นแอพเคล็ดลับสุขภาพที่สมบูรณ์แบบสําหรับหญิงตั้งครรภ์